कृपया लक्षात ठेवा !!!!

१) येथे रजिस्ट्रेशन करण्या अगोदर आपल्याकडे स्वतःचा इमेल ऍड्रेस असणे आवश्यक आहे.
२) कृपया आपले नवा संपूर्ण लिहा . याची सुरवात आडनाव ने करावी व त्या नंतर आपले नाव , वडिलांचे अथवा पतीचे नाव यात लिहावे.
३) युजर आय डी मध्ये मध्ये space सोडू नका.
४) युजर आय डी व पासवर्ड कोणालाही सांगू नका.
५) युजर आय डी व पासवर्ड विसरू नका.
६) अर्जदार नोंदणी हि एकदाच करायची आहे.
७) एक इमेल ऍड्रेस एकदाच वापरता येईल.
८) आपण माहिती भरून सेव्ह केल्या नंतर आपल्याला तुम्ही टाकलेल्या इमेल वर लिंक येईल. ती लिंक क्लिक केल्या वरच आपल्या युजर आय डी वरून लॉगिन करता येईल.